Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Alimony Extortion : पत्नीने पतीकडून २५ लाखांची मागणी करत आत्महत्येची धमकी दिली आणि गंभीर गुन्हे दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाने वैवाहिक वादांच्या नावाखाली होणाऱ्या ब्लॅकमेलिंग आणि खंडणीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Bombay High Court

Bombay High Court

esakal

Updated on

मुंबई उच्च न्यायालयाने वैवाहिक वादांच्या नावाखाली होणाऱ्या ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती रणजीतसिंह भोसले यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले की, कल्याणकारी कायद्यांचा वापर पैसे उकळण्यासाठी होऊ देणार नाही. पहिले लग्न लपवून दुसऱ्या पतीकडून पोटगी मागणे हे खंडणी उकळण्यासारखे आहे. असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com