Devendra Fadnavis: शिंदेंच्या दरे गावात फडणवीस उभारणार तणाव मुक्तीकेंद्र, बजेटमध्ये केली घोषणा; काय म्हणाले?

Stress Relief Center in Eknath Shinde's Village: शिंदेंच्या दरे गावात निसर्गोपचार केंद्र, जीवनशैलीजन्म आजार, मानसिक आरोग्य, ताणतणाव तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांसाठी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
eknath shinde

eknath shinde

esakal

Updated on

Eknath Shinde: राज्याचे दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कसलीही चिंता करण्याची गरज नसून ही योजना सुरुच राहणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com