
बुलढाण्यामध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली. दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवर आळीपाळीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुझ्या मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू असे आमिष दाखवत आरोपी शिक्षकांनी महिलेवर बळजबरी करत बलात्कार केला.दोन्ही शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. शिक्षकांच्या या धक्कादायक कृत्यामुळे