
Maharashtra Politics: शिंदे फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल; युजर ठाकरे गटाचा
मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान त्या युजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच युजर ठाकरे गटाचा असल्याची माहिती समोर आली आहे. (case has been registered against twitter user who posted offensive tweets against Shinde Fadnavis)
मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सार्थक कापडी या ट्विटर युजरने आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्या युजरविरोधात नागपुर येथील लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bacchu Kadu: अखेर मनातलं ओठावर; 'मुख्यमंत्री बनायचंय' बच्चू कडूंनी जाहीर सभेत बोलून दाखवली इच्छा
यासंदर्भात आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि हा युजर ठाकरे गटाचा असल्याचे खोपडे यांनी म्हटलं आहे. तसेच हा युजर मुंबईतला आहे. तो उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्यासोबत तो उठतो बसतो. असा दावाही खोपडे यांनी केला आहे.
युजरचं काय आहे ट्विट?
'एकनाथ शिंदे तुला हे सर्व इथेच भोगाव लागणार आहे तुला एका बापाने जर काढला असेल ना तर निवडणुका घेऊन दाखव आणि हो तुमच्यासारख्या फालतू लोकांचे बाप कुठे एक असतो हजारो असतात'
एकनाथ शिवरायांच्या आशीर्वादामुळे नाही तुझा बाप बसलाय ना दिल्लीत त्याच्या आशीर्वादाने तुला धनुष्यबाण भेटला आहे.
तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातही ट्विट?
चंद्रकांत पाटील चंपा तुझी लायकी नाहीये लोकसभा निवडणूक लढण्याची आता तू निवडून आलास ना पुण्यातली त्या महिलेच्या जागेवर निवडून आला आहेस चुत्या चंपा तुझ्या लायकीत रहा.