Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Railway Coach Increase: मध्य रेल्वेने कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची वाढती गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे.
Konkan Railway Coach Increase

Konkan Railway Coach Increase

ESakal

Updated on

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या लोकप्रिय गाड्यांमध्ये अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सुट्ट्या, सण आणि लग्नसराईच्या काळात कोकणकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com