Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

Holi Special Train Service: होळी व उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Central Railway Special Train

Central Railway Special Train

ESakal

Updated on

मुंबई : होळी व उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३४ विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे होळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या गाड्यांचे आरक्षण (ता. १६) सुरू होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com