Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वे गाड्यांची वेळ बदलणार, मध्य रेल्वेची घोषणा; कधीपासून होणार नवे वेळापत्रक लागू?

Central Railway Timetable: मध्य रेल्वेने राज्यातील महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. यामुळे प्रवाशांनी नवे वेळापत्रकाप्रमाणे प्रवासाचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.
Central Railway Timetable Change

Central Railway Timetable Change

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेने परिचालन कारणास्तव मुंबई-अमरावती, मुंबई-नागपूर दुरांतोसह राज्यातील महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. येत्या एप्रिल महिन्यापासून टप्प्याटप्प्याने हे बदल लागू होणार असल्याने मध्य रेल्वेने कळविले आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्यांच्या सुटण्याच्या आणि गंतव्यस्थळी पोहोचण्याच्या वेळेतही बदल होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com