Railway: मध्य रेल्वेकडून दिलासा! विठुरायाच्या दर्शनासाठी ५४ विशेष गाड्या; तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार? तारीख समोर, पाहा वेळापत्रक

Central Railway Special Train: मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीनिमित्त ५४ आषाढी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे वारकऱ्यांच्या प्रवासाची मोठी सोय होणार आहे.
Central Railway Special Train for ashadhi ekadashi

Central Railway Special Train for ashadhi ekadashi

ESakal

Updated on

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखों वारकरी पंढरीकडे रवाना होतात. यंदाही भाविकांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने वारकऱ्यांसाठी ५४ आषाढी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. नागपूर, नवी अमरावती, खामगाव, लातूर, भुसावळ, पुणे आणि कोल्हापूर येथून पंढरपूर व मिरजकडे या विशेष गाड्या धावणार असल्याने वारकऱ्यांच्या प्रवासाची मोठी सोय होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com