पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला केंद्राचा 'नो सिग्नल', कारण काय? नव्या मार्गाचा अभ्यास करणार, CM फडणवीसांचं आश्वासन

Pune Nashik Railway : पुणे नाशिक प्रस्तावित रेल्वे मार्गावर नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीसाठीच्या (जीएमआरटी) 'बफर झोन'मुळे मूळ मार्ग आराखड्यास मान्यता देणे शक्य नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
GMRT Buffer Issue Delays Pune Nashik Railway Project

GMRT Buffer Issue Delays Pune Nashik Railway Project

Esakal

Updated on

Pune Nashik Semi High Speed Rail पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ (सरळ) मार्गाला केंद्र सरकारने तांत्रिक कारणाने नकार दिला आहे. नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीसाठीच्या (जीएमआरटी) 'बफर झोन'मुळे मूळ मार्ग आराखड्यास मान्यता देणे शक्य नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर आता कमीत कमी वळसा घेऊन आणि महत्त्वाची गावे सामावून घेणारा नवा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी तंत्रज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com