Sangli: पाथरपुंजला १४४ मिमी पाऊस, आजअखेर १०७६ मिमी नोंद; चांदोली धरणसाठ्यात वाढ

Heavy Rain Boosts Chandoli Dam Storage: पाथरपुंज येथे २४ तासांत १४४ मिमी पावसाची नोंद झाली असून आजअखेर एकूण पर्जन्यमान १,०७६ मिमीवर पोहोचले आहे.
Sangli

Sangli

esakal

Updated on

वारणावती: चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे सर्वाधिक १४४ मिलिमीटर पाऊस झाला असून, तेथे आजअखेर एकूण १, ०७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com