

Chandrashekhar Bawankule
sakal
नागपूर - राज्यात काही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत होत आहे. एकमेकांविरुद्ध लढत असलो तरी आमच्यात मनभेद नाही. समन्वयातून महायुती टिकवू. नगरपरिषद निकालाच्या दोन तारखेनंतर सर्व शंका संपतील, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.