

उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी भाजपसह नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. याला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेत्याने आक्रमक होत त्यांनी थेट उद्धव ठाकरेंची लायकी काढली आहे. यामुळे आता वातावरण तापण्याची चिन्हे वर्तवण्यात येत आहे.