चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Chandrashekhar Bawankule भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवलीय. राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आलीय.
chandrashekhar bawankule

chandrashekhar bawankule

sakal

Updated on: 

महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आता पक्षाकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आलीय. बावनकुळे यांची राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक नियुक्ती करण्यात आलीय. राजस्थानमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बानवकुळे यांना सहप्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com