Video: मंत्री बावनकुळेंची लव्ह स्टोरी! अल्पवयीन मुलीला पळवलं, मग थेट जेलमध्ये रवानगी

Chandrashekhar Bawankule मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची लव्ह स्टोरी खुमासदार शैलीत सांगितलीय. अल्पवयीन असताना चित्रपट बघायला गेल्यानंतर बावनकुळेंसोबत काय घडलं याचा किस्सा आता व्हायरल होत आहे.
Chandrashekhar Bawankule shares love story

Chandrashekhar Bawankule shares viral love story

Esakal

Updated on

भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या टीकेवर अखेर प्रतिक्रिया दिली. सांगलीत बोलताना त्यांनी आपल्या लग्नापूर्वीचा एक खुमासदार किस्सा सांगितला. प्रेम जुळलं तेव्हा लग्नाआधी पत्नीसोबत पिक्चर बघायला गेल्यावर पोलिसांनी पकडलं होतं आणि त्यानंतर ७ दिवस जेलमध्येही रहायला लागल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याचा आरोप माझ्यावर केला होता असंही ते म्हणाले. सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com