

Chhagan Bhujbal on Manoj Jarange's Maratha Reservation Movement
esakal
Chhagan Bhujbal on Manoj Jarange's Maratha Reservation Movement : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ कार्यक्रमात संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांच्यावर आपण का बोलत नाही, याबाबत भूमिका स्पष्ट केली.