Chhagan Bhujbal : ''शिवरायांबाबत वाटेल ती विधानं कशी करता?'' राहुल सोलापूरकरांच्या 'त्या' दाव्यावरून छगन भुजबळ संतापले!

Rahul Solapurkar Remarks On Shivaji Maharaj : छगन भुजबळ यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना राहुल सोलापूरकर यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं.
NCP leader Chhagan Bhujbal
NCP leader Chhagan Bhujbalesakal
Updated on

Chhagan Bhujbal Responds to Rahul Solapurkar's Claims on Shivaji Maharaj's Agra Escape : आग्रा येथून सुटका करून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही या दाव्यावरून राहुल सोलापूरकर यांना लक्ष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com