Chhatrapati Sambhaji Maharaj
esakal
Sambhaji Maharaj legacy : छत्रपती संभाजी महाराज हे वीर योद्धा तर होतेच, शिवाय ते उत्तम साहित्यिकही होते. संभाजी महाराज यांनी नायिकाभेद, नखशीख, आणि सातसतक असे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले. याशिवाय त्यांनी वयाच्या १७व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथही लिहिला. हाच मात्र, बुधभूषण ग्रंथ आता नेमका कुठं आहे? तुम्हाला माहितीये का? याविषयीच जाणून घेऊया.