CM Eknath Shinde: मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; केईएम रुग्णालयाला रात्री सरप्राईज व्हिझिट

१९ जुलै- 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्रीच्या सुमारास दुसऱ्यांदा दाखल झाले. यावेळी त्यांनी एका हॉटेलमध्ये थांबलेल्या खासदारांची भेट घेतली. तसेच, 'ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत दाखल झालो अशी माहिती त्यांनी त्यावेळी माध्यमांनी दिली होती.
१९ जुलै- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्रीच्या सुमारास दुसऱ्यांदा दाखल झाले. यावेळी त्यांनी एका हॉटेलमध्ये थांबलेल्या खासदारांची भेट घेतली. तसेच, 'ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत दाखल झालो अशी माहिती त्यांनी त्यावेळी माध्यमांनी दिली होती.

CM Eknath Shinde KEM visit

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईएम हॉस्पिटलला सरप्राईज व्हिझिट दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरप्राईज भेटीमुळे डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलच्या आयसीयू विभागाची पाहणी केली. हॉस्पिटलमध्ये सर्व व्यवस्थीत सुरु आहे का? याची पाहणी करण्यासाठी ते येथे आल्याचं कळतंय.

मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सर्व सोयी सुविधांची पाहणी केली. मुख्यमंत्री याठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी अचानक केईएम हॉस्पिटलकडे मोर्चा वळवला. शिंदे एकदमच हॉस्पिटलमध्ये आल्याने अनेकांची धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं. हॉस्पिटलमधील सोयीसुविधा, उपकरणे यांची त्यांनी पाहणी केली.

१९ जुलै- 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्रीच्या सुमारास दुसऱ्यांदा दाखल झाले. यावेळी त्यांनी एका हॉटेलमध्ये थांबलेल्या खासदारांची भेट घेतली. तसेच, 'ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत दाखल झालो अशी माहिती त्यांनी त्यावेळी माध्यमांनी दिली होती.
Bail Approved: राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कोर्टाकडून जामीन मंजूर

ठाण्यातील कळवा हॉस्पिटलमध्ये २४ तासांमध्ये १८ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावरुन राज्यात एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ही घटना घडल्यामुळे विरोधकांनी याला चांगलंच लावून धरलं. याप्रकरणात शिंदेंनी १० दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केईएम हॉस्पिटलच्या भेटीकडे पाहिलं जातंय. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com