Politics: शिवरायांचा पुतळा कोसळला; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर, नेमकं काय म्हणाले?

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue CollapseESakal
Updated on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा सोमवारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर दुपारी एकच्या सुमारास पुतळा कोसळला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू आहे. यामुळे हा पुतळा कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com