CHO Recruitment
sakal
नागपूर - राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) भरती प्रक्रियेतून होमिओपॅथी डॉक्टरांना वगळण्यात आले. याविरोधात डॉक्टरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत या प्रक्रियेला आव्हान दिले. उच्च न्यायालयाने या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.