Ramgiri Maharaj: धर्मावरून वादग्रस्त वक्तव्य; राज्यात पडसाद, वादाच्या भोवऱ्यात अडकलेले रामगिरी महाराज कोण?

Ramgiri Maharaj Controversy: सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज वादात अडकले आहेत. त्यांच्या वक्तव्याने राज्यात वातावरण तापले आहे. याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. वाचा रामगिरी महाराज नेमकं आहेत तरी कोण?
Ramgiri Maharaj
Ramgiri MaharajESakal
Updated on

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील एका गावात प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले आहेत. या प्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकच्या येवला शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणावर महंत रामगिरी महाराज यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com