Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेच्या आजीचं निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास

Abhijeet Dipke Grandmother Passed Away: अभिजीत दीपकेच्या आजीचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अभिजीत दिपकेच्या घरात शोकाकूल वातावरण पसरले आहे.
Abhijeet Dipke Grandmother Passed Away

Abhijeet Dipke Grandmother Passed Away

ESakal

Updated on: 

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या आजीचे निधन झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे दीपके आंदोलनात असतानाच या घटनेमुळे त्यांच्यावर कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. हिंगोली येथील राहत्या घरी अभिजीत दिपकेच्या आजीचं निधन झाल्याने घरात शोकाकूल वातावरण पसरले आहे. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com