
OBC Reservation
Sakal
मुंबई : बनावट कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि यासाठीत्यांनाच जबाबदार धरण्यात येईल त्यामुळे ओबीसींनी मोर्चा काढू नये,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत केले. या आश्वासनावरही समाधान न झालेल्या ओबीसी संघटना मात्र विधिमंडळावर मोर्चा काढण्याबाबत ठाम आहेत.