

Narmada Water Dispute
ESakal
मागील कित्येक वर्षांपासून सुरु असणारा नर्मदा प्रकल्प विवादाला पूर्णविराम मिळाले आहे. केंद्र सरकारच्या पुढाकारामुळे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील नर्मदा प्रकल्पाच्या वादावर तोडगा काढल्यात आला आहे. यामुळे तब्ब्ल २० वर्षांनंतर महाराष्ट्राला नर्मदा हक्क मिळणार असून १० टीएमसी पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.