cm devendra fadnavis, uddhav thackeray and raj thackeray
sakal
मुंबई - ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही ‘कन्फ्युजन’ आणि ‘करप्शन’ची युती आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली. त्यांनी भ्रष्टाचार केला तर आम्ही कामे केली, असे मुख्यमंत्री फडणवीस चेंबूर येथील प्रचारसभेत म्हणाले.