वर्धा - देशातील इतर राज्यात बंदी घातलेल्या अनेक नक्षलवादी संघटनांनी महाराष्ट्रात आपली कार्यालये उघडली आहेत. त्यातून ते शहरात नक्षलवाद पसरवत आहेत. अशा संस्थांना वठणीवर आणण्याकरिता जनसुरक्षा अधिनियम पारित करण्यात आला. परंतु, निवडणुका तोंडावर असताना केवळ विरोध म्हणून विरोधकांकडून नॅरेटिव्ह पसरविण्याचे काम सुरू झाले आहे.