CM Devendra Fadnavis : मुंबई-पुण्यासोबतच अन्य शहरांमध्येही जीसीसीचा विस्तार

राज्यातील चारशे ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) केवळ मुंबई किंवा पुण्यात असण्याची गरज नाही. मुंबई आणि पुणे हे राज्याचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून कायम राहतील.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

sakal

Updated on

पुणे - राज्यातील चारशे ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) केवळ मुंबई किंवा पुण्यात असण्याची गरज नाही. मुंबई आणि पुणे हे राज्याचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून कायम राहतील. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रतिभावान मनुष्यबळ उपलब्ध आहे. नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अन्य उदयोन्मुख शहरी केंद्रांमध्ये विशेषीकृत ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) विकसित केली जातील,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com