CM Devendra Fadnavis : महायुती एकत्रच, काही लढती मैत्रीपूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप व मित्रपक्ष महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यात केली.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavissakal
Updated on

अकोला - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप व मित्रपक्ष महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यात केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. मात्र, काही ठिकाणी उमेदवार वेगळे असले, तरी लढत मैत्रीपूर्ण असेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com