Manoj Jarange Audio Clip: जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; ''अडीच वर्षांनंतर हेतू काय...''

CM Orders Forensic Probe: शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, जी क्लिप समोर आलेली आहे याची पूर्णपणे फॉरेन्सिक चौकशी होईल.
audio clip

audio clip

esakal

Updated on: 

500 Crore Row: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी एक ऑडिओ क्लिप समोर आणली होती. साधारण अर्ध्या तासाच्या या ऑडिओ क्लिपमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जरांगे पाटलांना देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी भाजपकडून ५०० कोटी रुपये आणले होते, असा दावा त्यात केला गेलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com