जामखेड - ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, कार्य आणि आदर्श ३०० वर्षांनंतरही आज तितकाच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. सर्वसामान्यांसारखे न्यायदान करताना त्यांनी हुंडाबंदी केली. महिलांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.