
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये परशुराम भवनाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संपूर्ण इतिहासात कोणतंही क्षेत्र काढा, त्यात चित्पावन समाजाची लोक दिसतात. स्वातंत्र्य चळवळ, कला आणि साहित्य क्षेत्रातील १० मोठी नावं काढली तरी त्यात ३ ते ४ चित्पावन ब्राह्मण समाजाची असतात.