Nashik: दिव्याच्या पोटात कॉइन; उपचारासाठी पैसे नसल्यानं कामगार आईवडील रुग्णालयातून फिरले माघारी...

Nashik News: नाशिकमधील एका चिमुकलीच्या पोटात कॉइन अडकले आहे. यामुळे तिचे कुटुंबिय अस्वस्थ झाले आहेत. त्यांची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी मदतीची हाक दिली आहे.
girl coin
girl coinESakal
Updated on

नाशिक: नाशिकच्या सिडको परिसरात हातमजुरी करणाऱ्या एका कामगाराच्या सहा वर्षीय मुलीने अचानक एक रुपयाचा कॉइन गिळल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण मुलीच्या उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम मोठी असल्याने हे कुटुंबीय चिंतेत आहेत. नाणं पोटात असल्याने मुलीचा जीव धोक्यात असून समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com