Weather Update: पाकिस्तानकडील थंड वा-यामुळे राज्यात वाढली हुडहुडी, पारा आणखी घसरणार

Cold Wave : पाकिस्तानकडून जमिनीलगत वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. पुढील आठवडाभर थंडी टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Mumbai Weather Update: Badlapur  tempreture 12.6 degrees Celsius
Weather Update sakal
Updated on

बंगालच्या उपसागरातील ‘फेइंगल’ चक्रीवादळामुळे राज्यात काही दिवस थंडी गायब झाली होती. पण गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली आहे . देशात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने महाराष्ट्रात चांगलाच गारठा वाढला आहे. पाकिस्तानकडून जमिनीलगत वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. पुढील आठवडाभर थंडी टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com