Gas Cylinder Supply: हॉटेलचे जेवण महागणार! व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; सर्वसामान्यांना झटका

Commercial Gas Cylinder Supply Closed: व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा स्थगित करण्यात आला आहे. यामुळे हॉटेलचे जेवण आता महाग होण्याची शक्यता आहे.
commercial gas cylinders supply closed

commercial gas cylinders supply closed

Esakal

Updated on

मुंबई : पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्राईल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता भारतात उमटू लागले आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com