मुंबई - महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबतचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. या निवडणुकीची अधिसूचना निघाल्यावर मित्रपक्ष एकत्र बसून निर्णय घेण्यावर आघाडीच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.