मुंबई, सिंधुदुर्ग - गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर आज मुंबई, कोकणात मॉन्सूनने धडाक्यात ‘एंट्री’ केली. सिंधुदुर्गात आजसुद्धा अधूनमधून पाऊस कोसळत होता. रत्नागिरी जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी संततधार सुरूच आहे.