Corona Update: राज्यात दिवसभरात 40 हजारहून अधिक रुग्ण

delhi corona
delhi coronafile photo

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. शाळा-कॉलेजेस बंद करुन ऑनलाईन सुरु ठेवण्यात आले आहेत.

delhi corona
अत्यंत दिलासादायक! मुंबईची रुग्णसंख्या आठ हजारांच्याही खाली

आज राज्यामध्ये एकूण 41,327 नवे रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे राज्यात आज 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.96 टक्के एवढा आहे. आज राज्यामध्ये 40386 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या रुग्णांसह आतापर्यंत एकूण 68,00,900 बरे झाले आहेत. यामुळे सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 94.3 टक्के एवढा झाला आहे

delhi corona
Punjab Election : काँग्रेसनंतर आता भाजपचीही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

मुंबईतही दिलासादायक चित्र

आज मुंबईमध्ये एकूण ७ हजार ८९५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. काल मुंबईमध्ये आज 10,661 नव्या कोरोना बाधितांची (Corona Cases In Mumbai) नोंद करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com