esakal | लस पुरवठ्याबाबत केंद्रानं महाराष्ट्रासोबत दुजाभाव केलाय का?
sakal

बोलून बातमी शोधा

corona v.

देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

लस पुरवठ्याबाबत केंद्रानं महाराष्ट्रासोबत दुजाभाव केलाय का?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यातच राज्यात लसीकरणासाठी पुरेसा लशीचा साठाही नाहीय. अनेक जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आलीय. केंद्राकडून केल्या जणाऱ्या लस पुरवठ्यामध्ये महाराष्ट्रावर अन्याय होतोय असा आरोप राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केला होता. त्याउलट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशाच्या कोरोना लढ्याला महाराष्ट्राने सुरुंग लावल्याचं विधान केलं. यामुळे खरंच महाराष्ट्रावर लस पुरवठ्यात अन्याय होतोय का? केंद्राकडून किती लस महाराष्ट्राला मिळाली?  केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काय तथ्य आहे? या प्रश्वांची उत्तर आपण व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करुया...
 

loading image