Maha Covid19 Update: राज्यात कोरोनाची ताजी स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर

चोवीस तासांत आढळले इतके रुग्ण
 corona update, covid19, covid19 cases in india
corona update, covid19, covid19 cases in india

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून गेल्या चोवीस तासांतील ताजी आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ८५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ६४८ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. (COVID19 Maharashtra reports 850 new cases along with four deaths today)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्याचा राज्याचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट हा ९८.१० टक्के इतका आहे. तर मृत्यूदर हा १.८१ टक्के इतका आहे. आजच्या दिवशी १६,४१२ नमुन्यांची चाचणी झाली. त्यांपैकी १३,४४५ नमुन्यांची सरकारी प्रयोगशाळेत चाचणी झाली तर उर्वरित २७९९ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com