Deepak kate : प्रविण गायकवाडांना शाई फासून धक्काबुक्की करणारा पायात घालत नाही चप्पल; कोण आहे दीपक काटे?

Deepak Kate Viral Video: जोपर्यंत संभाजी ब्रिगेड आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख म्हणजे अपमान थांबवत नाही तो पर्यंत मी चप्पल घालणार नाही अशी मी शपथ घेतली आहे, असे त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
Deepak Kate Viral Video
Deepak Kate Viral Videoesakal
Updated on

Deepak Kate Video: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली. या प्रकरणात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. मात्र या हल्ल्लाशी भाजपचा काही संबंध नाही असे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com