Deepak Pathak: आम्ही अजूनही आशावादी...; उड्डाणापूर्वी आईशी बोलणं, अपघातग्रस्त विमानाचे सहवैमानिकांच्या पालकांची नजर लेकाच्या परतीकडे

Deepak Pathak News Update: अहमदाबाद विमान दुर्घटनेत बदलापूरच्या दीपक पाठक यांचा समावेश आहे. दिपक पाठक हे एअर इंडियाच्या त्या फ्लाईटचे को पायलट आहेत.
Deepak Pathak
Deepak Pathak ESakal
Updated on

बदलापूर: अहमदाबाद येथील अपघातग्रस्त विमानाचे सहवैमानिक म्हणून असलेले दीपक पाठक (वय ३२) हे बदलापूरचे रहिवासी आहेत. लंडनसाठी उड्डाण करण्यापूर्वी दीपक यांचे आईशी फोनवरून बोलणे झाले होते. त्यानंतर विमान अपघाताची माहिती मिळताच पाठक कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून त्यांची भेट घेण्यासाठी मित्रपरिवाराची रीघ लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com