स्वत: सक्षम व्हा, मराठा समाजाला शाहू महाराजांचे आवाहन

स्वत: सक्षम व्हा, मराठा समाजाला शाहू महाराजांचे आवाहन
Updated on

कोल्हापूर: घटना दुरुस्ती करून मराठा आरक्षण(maratha reservation) देणे हा केंद्र सरकारपुढे पर्याय असल्याचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj)यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी शाहू महाराजांची आज भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्य शासन मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे शाहूमहाराज यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. (deputy-chief-minister-ajit-pawar-and-chhatrapati-shahu-maharaj-maratha-reservation-visit-in-kolhapur-marathi-news)

सारथी ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या दोन्ही संस्था आर्थिक भक्कम करणार असल्याचे पवार यांनी या चर्चेत सांगितले. समाजाने स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम व्हावे, शासनाच्या योजनांचा फायदा घ्यावा. पण आपण आर्थिक सक्षम होण्याचे गरजेचे असल्याचे शाहू महाराज यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Marathi News Live Update
IMD predicts heavy rainfall
State Government Revamps Land Acquisition System; 103 Officer Posts Reorganized
Travel Alert: Pune–Mumbai Passengers Face Delays as 25 Trains Take Alternate Route
Marathi News Esakal
www.esakal.com