Vinayan Waghmare

'सकाळ'च्या डिजिटल संपादकीय टीममध्ये कार्यरत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून, इतिहास आणि पर्यटन विषयावर ग्रंथलेखनही केले आहे. 'केवळ बातमी नव्हे, तर त्यामागील मूळ गोष्ट' शोधणाऱ्या अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पत्रकारितेवर विशेष भर आहे. इतिहासाचे संदर्भ आणि वर्तमानातील वास्तव यांचा मेळ घालत राजकीय-सामाजिक घडामोडी, दुर्लक्षित प्रश्न, गड-किल्ले, संस्कृती आणि मानवी जगण्याशी जोडलेल्या अज्ञात कथा वाचकांसमोर मांडण्याचा ध्यास आहे.
Connect:
Vinayan Waghmare