
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपातील आव्हाने यावर चर्चा केली. ते म्हणाले, "मंत्र्यांची संख्या जास्त असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकाला खाती द्यावी लागली. अशा स्थितीत काही मंत्री खूश तर काही असमाधानी, हे स्वाभाविक आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. यानंतर आता या वक्तव्याची चर्चा होत आहे.