Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’च्या निकषांची अंमलबजावणी : अजित पवार

Women Empowerment : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील लोकप्रिय “माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ठाम निकषांची अंमलबजावणी करणार असल्याचे नाशिकमधील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Sakal
Updated on

नाशिक : राज्यात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार याविषयी चर्चा सुरू असताना, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी ही योजना सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी योजनेच्या निकषांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. घरी चारचाकी वाहन असलेल्या व २० हजारांवर वेतन घेणाऱ्या महिलांनीही या योजनेतून वगळले जाऊ शकते. मात्र, यापूर्वी लाभ घेतलेल्या एकाही महिलेकडून सरकार पैसे परत घेणार नसल्याची ग्वाही त्यांनी आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com