

Fadnavis slams Election Commission over postponement of Nagar Parishad elections
esakal
Nagar Parishad Election 2025: न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्यातील २२ नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. या निर्णयामुळे उमेदवारांची चांगलीच पंचाईत झाली. पुढे ढकललेलं मतदान २० डिसेंबरला होईल तर २१ तारखेला मतमोजमी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र मंगळवारी म्हणजे २ डिसेंबरला होतील.