

Chief Minister Devendra Fadnavis addressing media about the Phaltan woman doctor suicide case, clarifying that Ranjitsinh Nimbalkar has no involvement and assuring a fair investigation.
esakal
फलटणमधील जिल्हा उपरुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे, मात्र तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार राहणार नाही. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की,माजी खासदाऱ रणजित निंबाळकर यांचा कसलाही संबंध नाही, त्यांचे आणि सचिन पाटील यांचे विनाकारण नाव घेतले जात आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसडणे सहन करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.