

Ajit Pawar death
esakal
NCP DCM Decision: अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. उद्या सायंकाळी ५ वाजता त्या शपथ घेतील, असं सांगितलं जातंय. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.