Weather Update: हवामान कृती ही आर्थिक किल्ली, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis: मुंबईला हवामान बदलाचा फटका बसत असून या आव्हानांना उत्तर देण्यासाठी ‘क्लायमेट वीक’ महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ही हवामान कृती आपल्या पिढीची मोठी आर्थिक संधी ठरू शकते.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

ESakal

Updated on

मुंबई : हवामान बदल कृती ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची किल्ली असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुंबई क्लायमेट वीकचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com