गांजा कुठे मिळतो मला सांगा, मी गृहमंत्री आहे...; राऊतांचे नाव न घेता फडणवीसांचा टोला

CM Devendra Fadnavis : पश्चिम बंगाल आणि आसाममधील यशाचा जल्लोष महाराष्ट्र भाजपने मुंबईतील मुख्यालयात साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
CM Devendra Fadnavis

BJP Victory Event in Mumbai Sees Sharp Political Jibe

Esakal

Updated on

BJP Maharashtra News: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यात आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, पश्चिम बंगाल, तामिळनाडुत, केरलममध्ये सत्तांतर होत असल्याचं स्पष्ट होतं आहे. यात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पराभवाची धूळ चारत भाजपने दणदणीत यश मिळवलं आहे. या यशाचा जल्लोष महाराष्ट्र भाजपने मुंबईतील मुख्यालयात साजरा केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com